मराठ्यांना बोंबलयाला लावणारा अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार
आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ऑफिस वर गेले असता त्यांनी जाहीररीत्या कबूल केलं व्याज परतावा तीन तीन महिने प्रलंबित आहेत काही ठिकाणी तर वर्ष दीड वर्ष दिले नाहीत,सरकार सांगते तीनशे कोटी दिलेत हिथ तर हे फक्त तीस कोटी आले म्हणतात,सरसकट 15 लाखापर्यंत च्या कर्जाला बँक गॅरंटी बद्दल काहीच बोलत नाहीत,नोकर भरती मध्ये फक्त मराठा समाजातीलच लोक का घेत नाही म्हणल्यावर सरकारला विचारतो म्हणतात, एकाच मुस्लिम कुटुंबातील तीन चार व्यक्ती नोकरीत का घेतल्या तर ते फक्त तीनच घेतलेत अस सांगतात, ह्यांचा हा कारभार बघितल्यावर शेवटी आमची चर्चा सरकार बरोबरच होईल असं सांगितले, मंत्रीसमिती बरोबरची बैठक घेण्याचे ठरवण्यात आले, महामंडळाच्या ह्या कारभारावर आवाज उठवला म्हणून हे सगळं समोर आले.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा