ads header

फडणवीस ब्राह्मणी काव्याचा सर्वोत्तम नमूना

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दामहून आणि जाणून बुजून राजर्षी शाहू महाराज यांची अवहेलना करून अपमान केला आहे. यावरून त्यांच्यातील नीच कर्मठ पातळयंत्री ब्राम्हण्यत्व (ब्राम्हण नव्हे कारण ब्राम्हण तर मनोहर जोशी गुरुजी पण होते) जिवंत असल्याचा सज्जड पुरावा आहे. ब्राम्हण्यत्व बाळगून बामणी काव्याने लोकराजा राजर्षी शाहूं महाराजांना त्यांच्या मृत्यूनंतर ही बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे. मराठ्यांनी याला सडेतोड उत्तर देणे अपेक्षित आहे. समाज माध्यमातून फडणवीस ची जोरदार निर्भत्सना झाल्यावर त्याने हे ट्विट डिलीट केले. पण पुन्हा पुन्हा हा टरबूज मराठ्यांना डिवचण्याचा प्रयत्न का करीत आहे ? 
ह्याला संवाद आणि प्रसारमाध्यम शास्त्रात "डिसकस वेपन" म्हणून ओळखले जाते. ह्या मध्ये कोणत्याही महान व्यक्ति बद्दल किंवा महनीय व्यक्ती बद्दल  घाणेरडी टिप्पणी करून स्वतः चर्चेत राहायचे. ह्यांमुळे एका दगडात दोन पक्षि मारले जातात. एक म्हणजे त्या व्यक्तीची सामाजिक उंची कमी होऊन त्याचे चारित्र्य डागाळले जाते आणि फुकटात स्वतःची प्रसिद्धी होते. हाच खेळ देवेंद्र फडणवीस खेळत आहे. राजकीय जीवनात राजकारण करतांना इतक्या खालच्या पातळीवर जाऊन खेळी करणारा हा दुसरा हिंदुस्थानी परदेशी आहे. होय ब्राम्हण हे बाहेरूनच आले आहेत. त्यांना आजही भारत आणि भारतीय संस्कृतीबद्दल कमालीचा तिटकारा आहे. त्यांचे हे नीचत्व फडणवीस सारखी द्विज पुनः पुन्हा समोर आणतात. भारतीय प्रसार माध्यमे हे फक्त ब्राम्हणाच्या हातात असल्याने मूळ भारतीय संस्कृती उच्चाटन करून समूळ नष्ट करणे आणि मनुस्मृती प्रस्थापित करणे हे त्यांचे अंतिम ध्येय आहे. 
सर्वसामान्य लोक ब्राम्हणांना का आपले मानत नाहीत. ब्राम्हणांच्या वर विश्वास ठेवत नाहीत. ते ह्याच बाबी मुळे.
फडणवीस हा हुशार आणि चाणाक्ष आहे. दक्षिणेत मिळालेले काजू बदाम खाऊन त्याला कैफ आला आहे. त्यामुळेच त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल कुत्सित पोस्ट करून स्वतःचा नीचपणा सिद्ध केला. 
ह्या वरून तरी ब्राम्हणांची पिढी सुधारणार की बिघडणार हे येणारा काळच सांगेल. संघात जाणाऱ्या मराठ्यांनी आता तर सावध व्हावे. सर्व सामान्य मराठयांनी RSS च्या शाखेत जाणाऱ्या गुलाम मराठ्यांच्या सोबत रोटी बेटी व्यवहार बंद करून त्यांना मराठा धर्मातून बाहेर करावे. कारण फडणवीस हा RSS चे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे संघात जाणाऱ्या मराठ्यांनी स्वतःचा बाप मराठा आहे म्हणून सांगू नये. फडणवीस जन्मला आल्यापासून मराठा द्वेष्टा आहे. हे त्याच्या एकूण कु कृत्यातून वारंवार स्पष्ट होते.
Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा