महाराष्ट्रतील सर्वात जास्त मराठा समाज आहे हा समाज मराठा आरक्षण आंदोलनात संभाजी राजांच्या समर्थनार्थ एकवटत होता, तर भाजपच्या असत्याच्या विरुद्ध सत्याच्या लढाईत महाविकासआघाडीची बाजू सक्षम पणे मांडणारे राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ ही त्याच जनतेबरोबरही एकवटला जात होता,
आशा वेळी भाजपचा राज्यपाल वैशाली तात्या यांनी तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी उर्फ नारायण ठोसर होते अशी खोटी माहिती देऊन लोकांच्या भावना दुखावल्या व सर्व गोष्टीवरून लक्ष विचलित करण्याचं काम केलं रामदास स्वामी / नारायण ठोसर चा खरा इतिहास सर्वांनी माहीत करून घेणे गरजेचे आहे,
रितसर लग्नाला होकार देऊन मुलगी पसंद केल्यानंतर ऐनवेळी अंगाला हळद लागलेल्या नवरी मुलगीला वारयावर सोडून लग्न मंडपातून पळ कढणारया पळपुट्या रामदासाला नंतरच्या काळात विधवा तरुणीशी व्याभिचार करण्याची चटक लागली.
वेण्णा आणि आक्का यांच्याशी रामदासाचे अनैतिक संबंध होते.रामदास हा रंगेल आणि व्याभिचारी होता.
ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात बलात्कारी व व्यभिचारी नराधमांचे हातपाय कलम करण्याच्या सजेची फक्त तरतुदच नव्हे तर अंबलबजावणी देखिल केली होती आशा काळात व्याभिचारी रामदासाची छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट घेतली किंवा रामदासाकडून उपदेश घेतला अशी कल्पना करणेसुद्धा अक्षम्य गुन्हा आहे.
असा स्त्रीलंपट,चमडीचोर व व्याभिचारी रामदास समोर जरी आला असता तर छत्रपती शिवरायांनी त्या पळपुट्या रामदासाचे काय हाल केले असते हे एकदा विचार करून बघा आणि म्हणूनच व्याभिचारी रामदासाने छत्रपती शिवाजी महाराजांची कधीच भेट घेतली नाही.
संदर्भ- इतिहासाचार्य प्रा. मा.म. देशमुख लिखित रामदास आणि पेशवाई
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा