गिरिष कुबेर म्ह्णजे आधुनिक सांस्कृतीक दहशतवादाचा नवा चेहरा
दैनिक लोकसत्ताच्या मराठी आवृतीला संपादक म्हणून कार्यरत असणा-या गिरिष कुबेर नामक व्यक्तीने स्वातंत्र्यवीर, आद्य साहित्यीक, विश्वश्रेष्ठ घोडेस्वार, अजातशत्रू, प्रखर स्वराज्यभिमानी, सर्वोतम व्यवसाय प्रशासक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर लांच्छन लावून स्वत:कोत्याबुध्दीचा आहे हे शाबित केलेच पण सांस्कृतीक दहशतवाद संपलेला नसून तो अजुन जिवंत आहे याचाच पुरावा दिला. जसे प्रत्येक ईस्लामी व्यक्ती ही दहशतवादी नाही, पण जगात जितके काय आंतकवादी हल्ले झाले आहेत त्यात ईस्लामी लोकांनीच जास्त हल्ले केले आहेत. हे आपल्याला गुगल केल्यावर समजते. तसेच प्रत्येक ब्राम्हण हा सांस्कृतीक दहशतवादी नसतो. पण भारतात जितक्या काय कलाकृती, लेखन, सादरीकरण, प्रकाशन, वाचन, चित्रपट, काव्य, संगीत, गद्य, शिलालेख, लेण्या, शिल्पे यांच्या द्वारे सांस्कृतीक दहशतवाद प्रसुत केला आहे तो फक्त आणि फक्त ब्राम्हणच करतो, हे वारंवार सिध्द झाले आहे. गिरिष कुबेरने हा वारसा पुढे चालवुन त्यात भर घालून स्वत:देखील ब्राम्ह्न असल्यामुळे सांस्कृतीक दहशतवादी आहे हे सिध्द केले.
RENAISSANCE STATE: THE UNWRITTEN STORY OF THE MAKING OF MAHARASHTRA हे पुस्तक गिरिष कुबेर याने हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची कथा विस्तारीत केली आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि त्यानंतरची ऐतिहासिक कथा याचा समावेश यात आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांचे नंतर त्यांचे पुत्र स्वातंत्र्यवीर, आद्य साहित्यीक, विश्वश्रेष्ठ घोडेस्वार, अजातशत्रू, प्रखर स्वराज्यभिमानी, सर्वोतम व्यवसाय प्रशासक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल खोटे-नाटे लिखाण करून त्यांच्या पराक्रमाला झाकोळण्याचा प्रयत्न केला आहे. याऊलट चित्पावनी स्वराज्यद्रोही पेशव्यांना खोट्या पराक्रमाचे पाणी लावले आहे. हाच तो या पुस्तकातील संदर्भात असलेला वाद. हा गिरिष कुबेर आहे तरी कोण? याने खरेच हे पुस्तक लिहिले असेल का? तर साहित्यिक (Plagiarism) उचलेगिरी करणारयाची अत्यंत घाणेरडी सवय असलेल्या या सांस्कृतीक दहशतवाद्याने हे पुस्तक स्वत: लिहिले असेल याबाबत संशय आहे.
https://flipboard.com/@opindia_com/opindia.com-phv4ivk3z/plagiarism-row-social-media-users-expose-loksatta-editor-girish-kuber-for-passi/a-Jpr5OY9AR6W0kX_rtUwJVw%3Aa%3A2624896688-3ae52981be%2Fopindia.com
वरील लिंक ही त्याने केलेल्या चौर्यकर्माचा पुरावा आहे. त्यांच्या कर्माचा पाढा वाचावा तेवढा कमीच आहे. गुगल केल्यावर लगेच हे लक्षातच येते. बातमीदार होण्याची कुवत नसणारया व्यक्तिला लोकसत्ताने संपादक कसे काय बनविले कोण जाणे !
सांस्कृतीक दहशतवाद्यांच्या हिटलिस्ट वर स्वातंत्र्यवीर, आद्य साहित्यीक, विश्वश्रेष्ठ घोडेस्वार, अजातशत्रू, प्रखर स्वराज्यभिमानी, सर्वोतम व्यवसाय प्रशासक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज हे गेल्या ३५० वर्षापासून प्रथम क्रमांकावर आहेत. संभाजीमहाराजांना बदनाम करण्याचे कटकारस्थान तब्बल ३५० वर्षापासून अविरत चालु आहे. याला प्रत्यूत्तर देण्यात मराठे कुठेतरी कमी पडत आहेत. मराठी आणि हिंदी भाषेत बदनामी केल्यानंतर सांस्कृतीक दहशतवाद्यांनी आता इंग्रजी भाषेतून छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीचे सत्र सुरु केले आहे.
सांस्कृतीक दहशतवाद्यांनी मागे एकदा जाणता राजा छत्रपती शिवाजी महरजांची बदनामी केली होती. त्यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भाष्य केले होते, 'विचारांची लढाई ही विचाराने लढावी'. तसेच मराठ्यांनी सुध्दा याला प्रत्यूत्तर देणे गरजेचे आहे. पण मराठा इतिहासकार सामान्यत: मराठी भाषेतच त्यांचे साहित्य लिखाण करतात. त्यात ते स्वत: राजा हरिश्चंद्र व्रत स्विकारले असले मुळे अलंकृत व अनाठायी-अनुचित लिखाण ते करत नाहीत. वास्तवीक ते भोळे व पापभिरू आहेत. जशास तसे उत्तर द्यायला ते घाबरतात. ‘मराठ्यांचे दासीपूत्र अर्थात पायपोस किंमतीचे पेशवे' या पुस्तकात पेश्व्याची लायकी काय आहे ती स्पष्ट केले आहे. हे पुस्तक इंग्रजी भाषेत अनुवादित करून प्रसारीत करणे गरजेचे आहे. मराठा इतिहासकारांनी सुध्दा सांस्कृतीक दहशतवाद करावा. कारण ज्याला जी भाषा कळते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल. गिरिष कुबेरने इंग्रजीत लिहिलेले पुस्तक परत घ्या असे संभाजी ब्रिगेड म्हणत आहे. पण मला ब्रिगेडची किव येत आहे. त्यांना कुणीतरी सांगावे कि पुस्तक खरेदी करताना कोणी आधारकार्ड- पॅन कार्ड जोडत नाही. ज्यामुळे पुस्तक कोणी- कोणी विकत घेतले आहे त्याचा डेटा पुस्तक विक्रेत्याकडे अनुपलब्ध आहे. मग पुस्तके परत कुणाकडून घ्यायची. हे संभाजी ब्रिगेड ने स्पष्ट करावे. हां सांस्कृतीक दहशतवाद्यांच्यावर दबाव वाढवुन त्यांच्यावर वचक बसविण्यात ब्रिगेड यशस्वी झाली आहे. पण ब्रिगेड ला अजुन स्वत: चालू मार्केटशी अपग्रेड करून घ्यावे लागेल.
मराठ्यांच्या नव्या पिढीने कलाकृती, लेखन, सादरीकरण, प्रकाशन, वाचन, चित्रपट, काव्य, संगीत, गद्य, शिलालेख, लेण्या, शिल्पे यांच्या द्वारे सांस्कृतीक ठेवा जतन करायला शिकावा. तो वाढवून त्याचे संवर्धन करण्यासाठी मराठा समाजातील भावकित निकोप स्पर्धा वाढविण्यात यावी. मराठ्यांचे एका गटाने कलाकृती, लेखन, सादरीकरण, प्रकाशन, वाचन, चित्रपट, काव्य, संगीत, गद्य, शिलालेख, लेण्या, शिल्पे यांच्या द्वारे सांस्कृतीक दहशतवाद करावा. काट्याने काटा काढावा. म्हणजे मग नाठाळ लोक सुधारतील.
डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवानावर मालिका निर्मिती करून एक आदर्श उभा केला आहे. मराठ्यानी त्यांचा आदर्श घेऊन नवनवीन विषयांवर कलाकृती निर्माण कराव्यात म्हणजे सांस्कृतीक दहशतवाद्यांच्या कारवायांना ख़ीळ बसेल.
साताराचे उदयनराजे आणि कोल्हापूरचे संभाजीराजे हे दोघेही उच्च विद्याभुषित आहेत, तसेच यांना इंग्रजीसह अनेक भाषा ज्ञात आहेत. त्यांनी स्वत:च्या कुटुंबाविषयी सत्य माहिती लिहावी. जागतिक भाषेत पुस्तक लिहावी आणि ती प्रकाशित करावीत, तेवढी त्यांची आर्थिक ताकद आहे. फक्त लिखाण स्वत: करावे. सातारयाचे उदयनराजे हे ब्राम्हण्यवाद्यांच्या वळचणीला अनेक वेळा गेले आहेत. त्यांनी अनेक वेळा सांस्कृतीक दहशतवाद्यांना पंख़ाखाली घेतले आहे. जे त्यांनी बंद करावे आणि दोघाही छत्रपतींनी राजकारण चुलीत घालून पुर्वजांच्या पराक्रमाला आठवून स्वत:च्या घराण्याची इभ्रत शाबुत ठेवावी. सांस्कृतीक दहशतवाद्यांच्या वर त्यांनी कोर्टात खटला दाखल करावा. राजकिय मुत्सदेगिरी दोघाही राजांनी शिकावी व अमलांत आणावी. फक्त सोशल मिडीयावर टिप्पण्यांकरण्या पेक्षा कडक भुमिका घ्यावी. कारण तो तुमचा जन्मसिध्द हक्क आहे. छत्रपती घराण्यात जन्म घेतला आहे तर त्या घराण्याचा मान-मरातब अबाधीत ठेवण्याची तुम्हां दोघांची प्राथमिक जबाबदारी आहे. सामान्य प्रजाजनांत जर कोनी वादविवादात आई-वडीलांचा उध्दार (शिवी देऊन) केला तर पायाताण घालायला नसणारा सुध्दा पायताणाने समोरच्याला मारण्याची भाषा करतो. पण सांस्कृतीक दहशतवादी पुन्हा-पुन्हा छ्त्रपतींच्या जनकत्वांबाबत संभ्रम निर्माण करत असताना तुम्ही दोघेही बोट चेपे धोरण का स्विकारतात असा प्रश्न सामान्य प्रजेला पडला आहे. बायोलॉजिकली वारस असल्यामुळे तुम्हांला याचे उत्तर द्यावेच लागेल.... महाराज ! गिरिष कुबेर वर तुम्ही खटला दाखल करण्याचे धाडस दाखवावे. राजमाता कल्पनादेवी भोसले आणि कोल्हापुरच्या शाहु महाराजांनी याबाबत आपल्या मुलांना मार्गदर्शन करावे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा