ads header

एक दिवा कोपर्डीच्या ताईसाठी...

एक दिवा कोपर्डीच्या ताईसाठी

एक दिवा कोपर्डीच्या ताईसाठी आणि मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या मराठा बांधवांसाठी दिनांक 13 जुलै 2020 रोजी संध्याकाळी 7 वाजता आपल्या दारासमोर एक दिवा अवश्य लावा आणि हीच खरी श्रद्धांजली ठरेल..!
marathakrantinewsnetwork

ताई माफ कर आम्ही तुझ्यामुळे एकत्रित आलो पण खेकडा प्रवृती मुळे, आपसातील वादविवाद होऊन  गटबाजी तयार झाली, श्रैयवाद होऊ लागला इंगो आढवा येऊ लागला आणि पुन्हा समाज विखुरला गेला, ताई माफ कर आज या दुर्दैवी घटनेला चार वर्ष पुर्ण होतील पण आम्ही लढाऊ बहुसंख्याक असुनही तुला न्याय देऊ शकलो नाही आजही नराधम जिवंत आहेत. कधी कोर्टात तारीख आहे कोण वकिल आहे  कधी अंतीम सुनावणी होऊन नराधमांची फाशीची तारीख ठरणार याकडे कोणा कोणाचे लक्ष नाही ताई आम्हाला माफ कर...
भावपूर्ण_श्रद्धांजली....!
Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा