मराठा लोकांच्या व्हाट्स
एप ग्रुप मध्ये विना कारण आपली शक्ति वाया घालविण्यात मराठे व्यस्त आहेत.
मराठ्यांनी आपली शक्ति
केलेल्या अनावश्यक कामाचे प्रदर्शन करण्यात व्यर्थ खर्च करण्यापेक्षा मराठा
समाजाचे आर्थिक प्रबंधन करण्यात लावावे.
आर्थिक लॉबीङ्ग कसे करावे
यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आर्थिक लोबिंग एमएलएम,
इन्श्युर्न्स पॉलिसी विकून तयार होत नाही... कुठ बचत गटात पापड लोणची करून... 20
रूपयांची स्यानीटरि पॅड विकून
आर्थिक लोबिंग तयार होत नाही.
PMRY, खादी ग्रामोद्योग, अण्णासाहेब
पाटील महामंडळाच्या
20- 25 लाखाच्या कुपोषित उद्योजक मानसिकतेतून स्वत: बाहेर यावे आणि आपल्या
मराठा मुलाबाळाना पण बाहेर काढावे. मराठ्याची उद्योजक रग नाहीशी झाली
... आयुष्य खराब झाली या योजनेतून कर्ज प्रकरण मंजूर करून घेण्यात. सीबील खराब
होईल या भीतीने मराठ्याच्या पोरांनी चाकोरी बाहेरचे आर्थिक जग
कधी बघितले नाही आणि आपणही कधी त्यांना राजकारणाच्या नादात बघू सुद्धा दिले नाही. सीबील
भीती मराठ्याच्या मनात इतकी पक्की बसली आहे की शीघ्र पतन होणार म्हणून शरीर संबंधच
ठेवायचे नाहीत एमजी पोर कुठून होणार... वंश कसा चालणार...
मराठ्यांची लायकी 50
कोटीच्या साखर कारखान्याच्या परिघा बाहेर कधी गेलीच नाही म्हणून बोंबलत सगळ्या घोटाळयात मराठ्याची नावे... मिळालं काय एक 45 लाखाची फोरचूनर
आणि 50 लाखाचा बंगला... बायकोला 50 तोळ सोन एक शिक्षण संस्था नाहीतर सूत गिरण ... त्याच शिक्षण संस्थेत सगळया जाती धर्माची शिकली आणि आरएसएस - बामसेफ
मध्ये जाऊन आम्हा मराठ्याच्यावर उलटायला लागली.... मराठ्याच्यामुळे जगायला शिकली आणि मराठ्याच्या वर मुतायला
लागली. ह्याचे कारण काय तर आपण मानवसेवा-मानवसेवा म्हणून वाढवलेली विषवल्ली.
कर्जे काढायची 4-500
कोटीची ...आर्थिक मंदीच्या
नावाखाली ती माफ करून घ्यायची म्हणजेच बुडवायची... आणि पुन्हा नव्याने कर्जे काढायची...
पुन्हा 15-20 वर्षानी राजकीय पक्षांना पार्टी फंड देऊन ती कर्जे माफ करून घ्यायची
ह्याला राजकारण म्हणतात...
मराठ्यांना ना राजकारण जमले ना ... ना आर्थिक लोबिंग !
म्हणून आम्ही अमरसिंह राजे
आपल्या सर्वांना विनती करतोय मराठ्याच्या ग्रुप वर आर्थिक लोबिंग साठी चर्चा
करा... कर्जे माफ करून घ्या... पुन्हा नव्याने कर्जे काढा ... पुन्हा बुडवा...
निरंतर सत्तेत रहा. आपल्या मुलाबाळांना पन शिकवा... फालतू टाइमपास मध्ये वेळ आणि शक्ति खर्च करू नका.
लक्षात ठेवा... पैसा गुजराथी, मारवाडी आणि मराठेतर लोकांच्या कडून गोळा करा... मराठ्याचा विकास करायला पैसा
खर्च करा... आणि कर्जे बुडवा....
10 वर्षापूर्वी
स्थापन झालेली AU बँक करोडो रुपयांनाचा बिझनेस करून
हजारो कोटी उभा करते ...
पतंजलि सारखी कंपनी 10 वर्षात 11000 कोटीचा बिझनेस
करते...
आणि आम्ही बसलोय तेच क्लिनिक... तेच दुकान...
तेच पापड लोंच्याची दुकाने ... खानावळी टाकून बसलोय ... आणि छाती
ताठ करून साल
टाकतोय... 1985 पासून xxxकाकांची खानावळ
...
पेटून उठा... आपले शिक्षण... संपर्क कामाला
लावा ... एकत्र या. कंपन्या स्थापन करा... कर्जे काढून बुडवायला शिका... सीबिल च्या दहशतीतून बाहेर या...
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा