मित्रानो
आपण आमच्या “मराठा क्रांती न्यूज
नेटवर्क” (पूर्वाश्रमीचे aBNNI
TV )या जगातील
द्वितीय क्रमांकाच्या ग्रामीण टीव्ही चैनेल वर दाखविलेल्या विश्वासाप्रती,
सकारात्मक प्रतिसादापोटी सर्वप्रथम आम्ही “मराठा क्रांती न्यूज नेटवर्क” आपल्या सर्वांचे कृपाभिलाषी आहोत.
“मराठा क्रांती न्यूज
नेटवर्क” संपूर्ण आशिया खंडात
आपले नेटवर्क वाढवत आहे. आज आशिया खंडातील ग्रामीण जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी
हक्काचे व्यासपीठ, ग्रामीणकला - साहित्य- संस्कृतीचे, संरक्षण आणि संवर्धन
करण्याचा विडा उचलणारी संस्था म्हणून “मराठा क्रांती न्यूज नेटवर्क” ला ओळखले जात आहे. ग्रामीण जीवनाप्रती आवड असणार्या सर्वाना “मराठा क्रांती न्यूज नेटवर्क” हे एक हक्काचे जीवन महाविद्यालय वाटत आहे. ग्रामिणी (ग्रा.प्र.), कृषी
या बरोबरच ग्रामीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व विषयांना वाव देण्यसाठी आमची
प्रोग्रामिंग टीम कार्यरत आहे.
ग्रामीण भागात प्रसारमाध्यम शास्त्राचा
प्रसार व्हावा म्हणूनच “लेट अमरसिंह ऑल भारत मिडिया लिट्रेसी कॅम्पेन” आम्ही चालवत
आहोत. सर्व प्रथम मराठी भाषेतील आम्ही न्यूज व माहिती ज्ञान टीव्ही चैनेल लौंच
करत आहोत. त्याच पाठोपाठ एक एक करत अन्य भारतीय भाषेत चैनेल सुरु करण्याचा आमचा
मानस आहे.
महामहीम डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या
मार्गदर्शनानुसार आम्ही प्रामाणिकपणे, सामाजिक मूल्यांची जोपसना करून अत्यंत
पारदर्शकपणे “साधी राहणी - उच्च विचारसरणी” या उक्तीप्रमाणे जनसेवेची नवी ध्येये
गाठत आहोत.
आम्ही आपल्यास संधी देत आहोत, आमच्या या
उपक्रमात सामील होण्याची... नव्या गोष्टी शिकण्याची... स्वत: आत्मसात केलेले ज्ञान
इतरांना शिकवून करोडो रुपये कमावण्याची !!
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा