ज्यावेळेस फडणवीस सरकारने एस.इ.बी.सी. चे आरक्षण जाहीर केलं होतं तेव्हा सगळे फटाके फोडण्यात व्यस्त होते... पण खेडेकर साहेबांनी तेव्हाच सांगितलं होतं, "हे आरक्षण फसवं आहे, कोर्टात टिकणार नाही. फडणवीस यांनी समाजाची फसवणूक केलेली आहे. आणि आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आला हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे.
बांधवांनो निराश न होता आरक्षणाची प्रक्रिया समजून घ्या.त्यासाठी शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब लिखित खालील अत्यंत महत्वाची दोन पुस्तके आवर्जून वाचा.
... आणि त्यानंतर ठरवा की मराठा समाजाला कोर्टात टिकणारे व कुणीही काढून न घेऊ शकणार आरक्षण कसे मिळेल ते.
१. मराठा आरक्षण : इतिहास, अडचणी व शाश्वत पर्याय - । मूल्य ५०₹
२. मराठा ओबीसीकरण हाच पर्याय - । मूल्य ३०₹
वरील दोनही पुस्तके घरपोच मिळवण्यासाठी खालील प्रकाशनाशी संपर्क करा :
पंचफुला प्रकाशन, औरंगबाद
मो. ९४२२५२८२९०
टीप :पोस्टेज खर्च वेगळा लागेल । दहा पेक्षा अधिक प्रति घेतल्यास योग्य सवलत मिळेल.
कृपया एकमेकांना भेट स्वरूपात पुस्तकेच द्या.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा