भाजप चे महाराष्ट्र द्रोही षडयंत्र....
देवेंद्र फडणवीस यांच्या काल झालेल्या भाषणाला भुलून जर तुम्ही त्यांना महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या जनतेची काळजी आहे अस तुम्हाला वाटू लागलं असेल तर जरा थांबा.
१) कोरोना आला तेव्हा सगळ्या राज्यातल्या विरोधी पक्षांनी देखील एकत्र येऊन आमदार निधी सीएम फंडात टाकून राज्यातील जनतेचा विचार केला होता.
२) त्याच्या बरोबर उलट आमच्या अनाजी पंताने त्यांच्या १०५ भाजप आमदारांचा निधी महाराष्ट्र राज्याला न देता केंद्रात pm care ह्या खाजगी फंडात दिला. जेव्हा महाराष्ट्रातील जनतेला त्याची सक्त गरज होती.
३) अगदी सुरुवातीपसूनच ही टोळी महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरून गलिच्छ राजकारण खेळण्यात मग्न होती. केंद्राने लॉक डाऊन जाहीर करण्या आगोदर महाराष्ट्र राज्याने तो जाहीर केला होता. हे आपण विसरून चालणार नाही. त्या वेळी सरकारचे उत्पन्न घटेल सरकार चालवणे कठीण होईल हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून महाराष्ट्राने राज्यातील जनतेचे हित लक्षद घेत हे केलं.
४) परीक्षांचे राजकारण: पोरं जगोत की मरोत त्यांनी परीक्षा दिल्याचं पाहिजेत अशी भूमिका फडणवीस मांडत होते. गोवा आणि इतर भाजप शासित राज्यात आरएसएस आणि संघ प्रणित ABVP परीक्षा रद्द करा म्हणून त्या त्या राज्यांच्या राज्यपालांच्या कडे निवेदन देत होती. पण तेच महाराष्ट्रात परीक्षा घेतल्याचं पाहिजेत म्हणून बोंब मारत होते. परीक्षा घ्यायला लावून महाराष्ट्रात कोरोना अधिक वाढवला पाहिजे हा ह्यांचा हेतू होता.
५) हळू हळू सगळ काही आटोक्यात येत आहे असं दिसताच तडफडणविसाच्या पोटात दुखायला लागलं आणि मग पुण्यातून व्यापारी संघ (आरएसएस) ने दुकानं उघडा, odd even जाचक आहे. अश्या आरोळ्या मरायला सुरुवात केली. सरकारने ही मागणी मान्य केली. आता आणखी लोकांना संक्रमित कसे करता येईल ह्या साठी तडफडणविस देऊळे उघडी करा म्हणत लोकांना घराबाहेर घेऊन आले.
६) हे सगळ होत असताना ह्यांचे लाखोंच्या वर असलेले संघ आणि आरएसएस चे कार्यकर्ते कोरोंना एक अफवा आहे. प्रतेक पेशंट मागे केंद्राकडून दोन लाख रुपये राज्याला मिळतात म्हणून फेक केसेस दाखवत आहेत अश्या नानाविविध अफवा पसरवण्यात आल्या. ज्या मुळे लोकांनी मास्क वापरणे बंद केले, सोशल डिस्टन्स ठेवणे बंद केले आणि त्या मुळे आटोक्यात असलेला करोना पुन्हा हाताबाहेर गेला.
७) भाजप चा डाव साधला होता. आता केंद्राने राज्यांना gst चा परतावा बंद केला, ppe किट, व्हेंटिलेटर, मास्क, इत्यादी अत्यावश्यक सामग्री महाराष्ट्राला देणार नाहीत हे धोरण स्वीकारले. महाराष्ट्र कडे आवक नसताना जनतेला पुरेशा सोयी देणार कुठून हे माहीत असताना तडफडणविसा ने हे सरकार आजार रोखण्यात अपयाशी ठरले आहे अश्या आरोळ्या ठोकायला सुरुवात केली. एकीकडे जनतेला धोक्यात टाकायचं, दुसरीकडे केंद्राने मदत थांबवायची, तिसरीकडे मदत महाराष्ट्राला न करता pm care ला करायची आणि मग मलाच महाराष्ट्राची चिंता आहे असं भासवणारे तडफडवणीस म्हणजे झरितले शुक्राचार्य आहेत.
८) पाठोपाठ सुशांत सिंग प्रकरणात कंगना सारख्या दळभद्री आरएसएस आणि भाजप प्रणित नटी कडून आणि अर्णव सारख्या भामट्या कडून सरकार वर टीका करत राहायचं चिथवण्या द्यायच्या सूनले उद्धव ठाकरे, क्या उखाड लोगे ?? कंगना पण हेच करत आहे सद्या, मी नऊ तारखेला महाराष्ट्रात येणार कोण काय करते ते बघते, म्हणत आमच्या मुंबई ला पाकिस्तान म्हणायचं. आणि ह्यांना काही केलं की मग लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे म्हणत आपणच बाबासाहेबांचे संविधान लिहिलं असा बनाव आणायचा.
महाराष्ट्रातील जनतेने ह्यांचं खर रूप आज जर ओळखल नाही तर महाराष्ट्राला विकून खातील हे भामटे. म्हणून सांगतो तडफडनविस टोळी म्हणजे महाराष्ट्र द्रोही गुजराती भैये आहेत त्यांना घरीच बसवलं पाहिजे.
साभार : सोशल मीडिया
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा