महाराष्ट्रातील भयानक परिस्थिती
आतातरी डोळे उघडा....!
गुजराती नेत्यांचे आजच्या घडीला सर्वाधिक शुभचिंतक आणि समर्थक हे भक्त झालेले मराठी तरुण आहेत ही सर्वाधिक शरमेची बाब आहे.... गुजराती मूळ असलेले नरेंद्र मोदी, अमित शहा, पियुष गोयल हे जणू आमचा भविष्यकाळच बदलणार आहेत याच अविर्भावात मराठी तरुण समाज माध्यमांवर फुलटाईम ऑनलाईन असतात.
परंतु हेच गुजराती नेते महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी तरुणाच्या पोटापाण्याचा प्रश्न कायमचा हिरावून घेण्याची योजना सध्या गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये आखत आहेत. याची या अंध मोदी भक्ताना कल्पनाही नाही.. बाजूची इतर राज्य म्हणजे कर्नाटक आणि आंध्रप्रदेश देखील विकसित होत आहेत... परंतु त्यामुळं महाराष्ट्राचे कोणतंही अहित होत नाही..झालं नाही...... पण गुजरातचा होऊ घातलेला विकास हा महाराष्ट्र द्वेष आणि कुटील कारस्थानावर आधारलेलाआहे हे आम्हाला कधी समजणार..... ? आठवा महाराष्ट्र निर्मितीच्यावेळी मोरारजी देसाईंने घेतलेले १०७ मराठी माणसांचे बळी....!!
गुजरातमध्ये सध्या जे सुरु आहे, ते महाराष्ट्राचे भयंकर नुकसान करणारे आहे. मराठी तरुणांचं वाचनच संपल्याने ते संभ्रम निर्माण करणाऱ्या पेड माध्यमांच्या हेडलाईन्समधून फसवले जात आहेत.
मात्र हेच मराठी तरुणांना समजवून सांगणा-यांची टिंगल टवाळीचा विषय बनले आहेत हे धक्कादायक आहे. चिंताजनक आणि उद्वेगजनक आहे.
कारण त्यांच्या समाज माध्यमांच्या विकृतीतून इतका ब्रेनवॉश केला जात आहे की कुणीही समजून किंवा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, हे त्यांच्याशी संवाद साधल्यावर स्पष्ट होत आहे..
दुर्दैवाने त्यात "सुशिक्षितांचा अधिक भरणा आहे हे धक्कादायक आणि खूप धोकादायक आहे हे मुद्दाम याठिकाणी म्हणावं लागेल.
देशाची नवी आर्थिक राजधानी उभारणीचं अर्थात फायनान्शियल कॅपिटल सिटीची योजना गुजरातमध्ये आखली गेली आहे. मागील वर्षी म्हणजे २०१८ पासून त्यावर प्रत्यक्ष जोरदारपणे काम सुरु आहे. स्वतः नरेंद्र मोदी त्यावर विशेष लक्ष ठेवून आहेत. सिंगापूर आणि हॉंगकॉंगच्या धर्तीवर अहमदाबाद-गांधीनगरच्या दरम्यान निर्माण करण्यात येत असलेलं हे नवं शहर "गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी" अर्थात ‘गिफ्ट’ या नावाने उभारण्यात येत आहे.
दरम्यान, या योजनेचा आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास केल्यास, सदर योजना मुंबईचं आर्थिक अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठीच आखली जात आहे याचा प्रत्यय येईल . जागतिक आर्थिक संघटनेने म्हणजे ‘डब्लू.इ.एफ’ने त्याच्या अहवालात म्हटलं आहे की, सिंगापूर, हॉंगकॉंग ही शहर जगातील मोठी आर्थिक केंद्र आहेत. त्यामुळे तिथेच सर्वाधिक गुंतवणुकीला पसंती दिली जाते. त्यामुळे मुंबईच भौगोलिक महत्व लक्षात घेऊन त्यावरच घाव घालून मुंबईच आर्थिक अस्तित्व प्रथम संपुष्टात आणून मुंबईतील महत्वाची केंद्र सरकारची कार्यालयं, मोठं मोठे उद्योग समूह आणि निर्यातीसाठी वापरल्या जाणाऱ्या बंदरांचे महत्व कमी करून तिथल दळणवळण गुजरातमधील अदानी बंदराकडे वर्ग करण्याची योजना अमलात आणली जात आहे. ह्यासाठीच बुलेट ट्रेनचा अट्टाहास तोही बहुतांशी खर्च महाराष्ट्राकडून घेऊन फक्त दोन स्टेशनस्.
त्या शिवाय.......
उदाहरणंच द्यायची झाल्यास मुंबई पोर्ट ट्रस्ट ला विकासाच्या नावावर बंद करून तीथले सर्व व्यवहार हे गुजरातमधील विविध बंदराकडे आधीच वळविण्यात आले आहेत त्यामुळे मुंबईची रयाच गेली आहे. दक्षिण मुंबईतील पंचरत्न बिल्डिंगमधील डायमंड मार्केट, भिवंडीचे कपडा मार्केट, यार्न आणि साडी मार्केट गुजराती व्यापाऱ्यांना हाताशी धरून सुरतला घेऊन गेलेत. बेलापूरचे रासायनिक कारखाने गुजरातमधील भरूच नजिकच्या दहेजमध्ये घेऊन गेलेत. तर मुंबईतील अनेक आयटी हब्स अहमदाबादमध्ये वळवले आहेत, टाइल्सचा संपूर्ण उर्द्योग वापीला पळवला आहे. हे भक्त समजून कधी घेणार जेव्हा त्यांची मूले नोकरी नाही म्हणून वणवण भटकल्यावर? त्यांच्यासाठी हे व्यापारी काहीच शिल्लक ठेवणार नाही आहेत.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या भूगोलाचा अभ्यास केल्यास पालघर आणि आसपासचा भूभाग गुजरात सीमेला लागून असल्याने सध्या गुजराती समाज इथले शेकडो एकरचे प्लॉट स्वतःच्या समाजाकडे पैसे फेकून विकत घेत आहे. बुलेट ट्रेन सूरू केल्यास हा पट्टा नावाला महाराष्ट्राचा भूभाग असेल, पण इथली भाषा आणि संस्कृती केवळ गुजराती असेल यात काहीच शंका नाही. याच पट्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी आणि आगरी समाज असल्याने त्यांच्या अज्ञानाचा फायदा जमिनी हडप करताना गुजराती व्यापारी दिसत आहेत. आजही या सीमेवरील परिसराचा फेरफटका मारल्यास इथे नावांच्या पाट्या देखील मोठ्या प्रमाणावर गुजराती भाषेत दिसतात.
स्वतः नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्याने स्वतःच्या कार्यकाळात ते देशाला स्मार्ट सिटीची स्वप्न दाखवत आहेत. वास्तविक गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’वर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे देशातील इतर नियोजित स्मार्ट सिटी या केवळ कागदावर असतील आणि इंटरनेट दिलं म्हणजे शहर स्मार्ट झालं हा बिनडोक विचार तरुणांच्या माथी थोपवला जात आहे. स्मार्ट सिटीसाठी मग शहरातील प्रत्येकाकडे मोबाईल असणे आवश्यक आहे, मग भाजपा सरकार शहरातील झोपडीतील प्रत्तेकाला स्मार्ट फोन देणार आहे का? भक्तांनी तरी खूलासा करावा. महाराष्ट्रातील तरुणांनी असे विषय *गांभीर्याने आणि अभ्यासूपणे समजून घेतले पाहिजेत. आपल्या पायावर कूराढ मारून का घेत आहात?
.. अन्यथा केवळ मुंबईच नव्हे... तर अख्खा महाराष्ट्रच गुजरातने गिळंकृत केलेला असेल..
लक्षात घ्या ही बनिया जात आहे शेवटी हे हिशोबच करणार!
त्यामुळे ऐशा मराठीना विष घालून मारावे.
अजूनतरी डोळे उघडा !!
जय महाराष्ट्र, जय श्री राम!
साभार सोशल मीडिया
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा