ads header

मराठा समाजाचे वास्तव

मराठा समाजाचे वास्तव
मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टातील युक्तिवाद चालू असतांना हा मुद्दा मांडण्यात आला होता, पिंपरी चिंचवड भागात घरकाम करणार्‍या मराठा महीलांचे प्रमाण पाहीले असता, एसी, एनटी, नंतर मराठ्यांचा नंबर लागतो,( OBC, sbc, st नाही.)

ग्रामीण भागातील परिस्थिती पाहीली असता मराठा स्त्रीयांना घरातील कामे उरकून  शेतातील बरीच कामे  करावी लागतात जसे की जनावरांना वैरण, चारा, दूध काढणे, पाणी पाजणे, इत्यादी..
 आजकालचे हे वास्तव असल्याने शेतकरी मूलांची लग्ने होण्यासाठी विलंब होतो आहे. सध्या प्रत्येक गावात किमान १०० ते २०० तरी मराठा तरूण ३५ वयोमर्यादा उलटून सुद्धा लग्नाची वाट पहात आहेत अशी परिस्थिती आहे.


अॕडव्होकेट राजेश टेकाळे ,      
हायकोर्ट मुंबई

संकलन
विवेक कुराडे पाटील
समन्वयक संपादक, Satara
मराठा क्रांती न्युज नेटवर्क 
Share on Google Plus

About विचारविश्व

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा