ads header

मासिक पाळी आणि ते दिवस...

​एक जागरूक नागरिक म्हणून, महिला जागृती मोहीम म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून हा विषय हाताळत आहे.

Maratha Kranti News Network Women entrepreneur

     मी महिलांच्या मासिक पाळी, त्यातील समस्या आणि उपाय यावर प्रबोधन करतो, तसेच महिलांच्या आरोग्य, सामाजिक, आर्थिक, पर्यावरण, रोजगार या विषयात काम करणाऱ्या एका व्यवस्थापनात काम करतो. 

Maratha Kranti News Network Women entrepreneur and support

      खरे म्हणजे दर महिन्याला स्त्रीला येणारी मासिक पाळी ही स्त्रीच्या जीवनातील अतिशय नैसर्गिक अशी घटना, या अफाट निसर्गचक्राचाच तो एक भाग, हीच गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, मासिक पाळी विषयी समाजात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी, मासिक पाळीच्या काळातील आरोग्य आणि स्वच्छता यावर जागरूकता निर्माण करणे काळाची गरज आहे. 

      खरे तर महिलांनी योग्य सॅनिटरी पॅड, अलोपॅथीक औषधांचे अती सेवन टाळणे, आपली वैयक्तिक स्वच्छता व्यवस्थित सांभाळणे या गोष्टी पाळल्या तर मासिक पाळीत कुठलाही त्रास होऊ शकत नाही किंवा पुढे जाऊन आपल्या गर्भाशय किंवा तत्सम भागाचे त्रास होणार नाहीत. 

      आपल्या आई आजी यांनी आपल्या मनावर बिंबवले आहे की, मासिक पाळीत अशा प्रकारचा त्रास होतोच, मलाही व्हायचा मी सहन करायची, तुही सहन कर. पण वरील सांगितलेल्या गोष्टींचे व्यवस्थित पालन केल्यास मासिक पाळीत अजिबात त्रास होत नाही. 

      योग्य पॅड म्हणजे काय तर, प्लास्टिक विरहित, केमिकल विरहित, ग्राफिन अनोयन  अँटीबक्टेरियल अँटीकॅन्सर चिपयुक्त जास्तीत जास्त सोशन क्षमता असलेले उच्च प्रतीचे पॅड वापरने. तसेच याच प्रतीचे पँटी लायनर जर डेली वापरले तर काहीच प्रॉब्लेम होऊ शकत नाही.  मग ते व्हाईट डिस्चार्ज असो , युरिन इन्फेक्शन, असो फायब्रोईड असो, गर्भाशयातील गाठी असो, किंवा या संबंधातील अन्य आजार अथवा ऑपरेशन असो हे पॅड आणि लायनर वापरले तर काहीच असा आजार होणार नाही, आणि या आधीचे इंफेक्शन असतील तर निघून जातील. 

      असो यावर खूप सारे बोलले जाऊ शकते, विषय खूप मोठा आहे, पण आता इतकेच, मोहिमेत जोडण्यासाठी संपर्क - 9764016131

Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा